Type Here to Get Search Results !

CM Eknath Shinde Full Speech : आदित्य ठाकरेंना टार्गेट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा हल्लाबोल

<p>CM Eknath Shinde Full Speech : आदित्य ठाकरेंना टार्गेट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा हल्लाबोल सात खासदार निवडून आले तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन &nbsp;मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली त्याचा वर्धापन दिवस &nbsp; १९६६ साली शिवसेना स्थापन... मराठी माणूस न्याय हक्क नोकऱ्या या सर्व घोस्थी करत असताना शिवसेनेची व्यापकता वाढली... लोकप्रिय झाली... &nbsp; शिवसेना वाढली कोकणात, संभाजी नगरात महाराष्ट्रात... &nbsp; आपण बले किल्ले अबाधित राखले... लाखांच्या मताने जिंकलो... कोकणात एक पण जागा UBT ला मिळू शकली नाही . &nbsp; घासून पुसून नाही ठासून विजय मिळवला . &nbsp; शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्यासोबत... शिवसेनेच्या हक्काचा मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला... &nbsp; मी तुमच्यापुढे नतमस्तक होती.. &nbsp; काँग्रेस च्या दावणीला बांधली शिवसेना सोडवायला आपण उठाव केला .. २ वर्षापूर्वी आपण उठाव केला... तो खऱ्या अर्थाने त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं... &nbsp; मतदारांनी दाखवलेला विश्वास ल हा शिंदे तडा जाऊ देणार नाही... &nbsp; जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो भगिनी नो... पण आज त्यांचा वारसा म्हणणारे हिंदू बोलायला लाज वाटते त्यांना.. हिंदू शब्दाची अलार्जी आली... &nbsp;इंडिया आघाडी सभेत आणि आजच्या सभेत त्यांनी हिंदू बोलण्याचे धाडस नाही केलं... &nbsp; बाळासाहेब आणि त्यांचा फोटो वापरून मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही ... &nbsp; मी हिंदु आहे आमचे हिंदुत्व असे ... कुठे गेलं ते ...&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies