Type Here to Get Search Results !

Bhaskar Jadhav Vs Eknath Shinde : स्ट्राईक रेटवरून जाधवांची टीका, शिंदेंचा पलटवार

<p>Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : स्ट्राईक रेटवरून जाधवांची टीका शिंदेंचा पलटवार&nbsp;<br />मुंबई मिळणारा महाराष्ट्रतला माणूस शोध घेण्याचा प्रयत्न झाला &nbsp;आणि महाराष्ट्र मध्ये डरकाळी फोडली १९६६ साली शिवसेना पक्षाचा जन्म झाला &nbsp;भाजप म्हणाले ४०० पार, जो सरकार विरोधात जाईल त्याला शासकीय &nbsp;यंत्रनेचा दबाव टाकला जात होता &nbsp;त्यात महाराष्ट्रातून एक आवाज येत होता इस बार ४०० पार नाही तडी पार &nbsp;तुम तडीपार हा शब्द देशभरत घुमला &nbsp;कोण कोणाचा स्ट्राईक रेट सांगताय? तुम्ही ४५ + सांगत होता &nbsp;पण उद्धव ठाकरे यांनी सर्व मतदारसंघ ढवळून काढले &nbsp;भाजप सेनेसोबत होते तेंव्हा २३ खासदार निवडून आले होते आता तुमचे किती निवडून आले? &nbsp;ते म्हणत होते तुम्ही मोदी चे फोटो लावून निवडून आलात आम्ही मोदी चे फोटो काढले &nbsp;पण त्यांच्या ४८ च्या ४८ उमेदवाराच्या फोटोवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता तुमचे २३ होते आता सगळे मिळून १७ आले... आणि आम्ही ३१ निवडून आणले, आमचे ५ होते ९ निवडून आणले आमचा स्ट्राईल रेट २०० चा आहे ५८ वर्षात जे जे अंगावर आले त्याला आपण शिंगावर घेतलं &nbsp;आजच्या दिवशी आपण निर्धार करू मी माझी शिवसेना मोठी करेल &nbsp;अमोल तुझा ४८ मतांनी घात झाला... ..&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies