Type Here to Get Search Results !

Hiraman Khoskar : काँग्रेस आमदार हिरामण खोसकर Ajit Pawar गटाच्या संपर्कात? प्रकरण काय?

<p>काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भर बैठकीत व्यक्त केली नाराजी, हिरामण खोसकर वारंवार अजित पवार यांच्या गटासोबत दिसत असल्याने नाना पटोले यांनी खोसकर यांना फटकारले.</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies