Type Here to Get Search Results !

Maharashtra Heat : निवडणुकांच्या रणधुमाळीत उष्णतेचा पाराही वाढणार

<p>Maharashtra Heat : निवडणुकांच्या रणधुमाळीत उष्णतेचा पाराही वाढणार येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेक जणं ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोकं कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता असून &nbsp;सकाळी १२ ते दुपार ३ पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल असेल तर बाहेर पडू नका असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे. एप्रिल महिन्यात आणि मे महिन्यात तापमान कसं राहील या संदर्भात के एस होसाळीकर यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी यांनी...</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies