<p>Nilesh Lanke Special Report : रोहित पवार निलेश लंकेंमध्ये नाराजीचा पूल ? नेमकं मनात काय? पवारांकडे गेलेले निलेश लंके शरद पवारांकडे परतले... सुबह का भुला शाम को वापस आये, तो उसे भुला नही कहते... अशी हिंदीत एक म्हण आहे... निलेश लंकेंना शरद पवार गटानेही तशीच वागणूक दिली... त्यांच्या पुस्तक प्रकाशनापासून ते, शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या सोहळ्यांत शरद पवारांसह त्यांच्या गटाचा उत्साह दिसला... मात्र शरद पवारांच्या कुटुंबातीलच एक नेता निलेश लंकेंवर नाराज असल्याची चर्चा रंगलीय... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट... </p>
Nilesh Lanke Special Report : रोहित पवार निलेश लंकेंमध्ये नाराजीचा पूल ? नेमकं मनात काय?
April 03, 2024
0
