<p>Jayant Patil Special Report : शरद पवारांची नीकटवर्तीय जयंती पाटीलही अजिददादांसोबत जाणार?</p> <p>शरद पवार झाले, अजित पवार झाले, आणि दादांसोबत गेलेल्या आमदारही झाले. आता चर्चेत आलेत जयंत पाटील. शरद पवारांचे खंदे समर्थक, विश्वासू. अजितदादांनी बंड केलं तरी त्यांनी शरद पवारांचं बोट सोडलं नाही. आज मात्र त्यांच्याबद्दलची वेगळीच चर्चा सुरू झाली. ज्यावरून ते शरद पवारांची साथ सोडणार का? असे प्रश्न विचारले गेले. पाहूयात, नेमकं काय झालंय.</p>
Jayant Patil Special Report : शरद पवारांची नीकटवर्तीय जयंती पाटीलही अजिददादांसोबत जाणार?
August 06, 2023
0
Tags
