Type Here to Get Search Results !

Ashish Shelar on Uddhav Thackeray : ठाकरेंना आज इंग्रजांची उचकी लागली, आशिष शेलारांचा इशारा

<p>Ashish Shelar on Uddhav Thackeray : ठाकरेंना आज इंग्रजांची उचकी लागली, आशिष शेलारांचा इशारा</p> <p>"अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती! म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले?<br />आज मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना. त्यांनी साठ वर्षात काय केले?&nbsp; तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा? आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे...त्यांना सगळा हिशेब देऊच! तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण?&nbsp; मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका!!" अशा शब्दांत आशिष शेलारांनी टीका केली.</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies