Type Here to Get Search Results !

Thackeray Brothers | Raj Thackeray - Uddhav युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद होणार? Special Report

<p>Thackeray Brothers | Raj Thackeray - Uddhav युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद होणार? Special Report</p> <p>राज आणि उद्धव खरच एकत्र येणार? ठाकरे बंधूंच्या युतीसाठी नातेवायकां मार्फत संवाद? कधी होणार युती? कोण करणार युती? गेले महिनाभर चांद्यापासून ते बांद्यापर्यंत, नेत्यांपासून ते कार्यकर्त्यां पर्यंत आणि राजकारणात रुची असणाऱ्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला प्रश्न तो म्हणजे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? मुलाखती, भाषणं आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत आतापर्यंत सर्वांनी सकारात्मक सूर आळवलाय, मात्र असं असलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये अद्याप थेट संवाद झालेला नाही आणि आता या दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी ठाकरेंचेच काही नातेवाईक पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच सूत्रांच्या माहितीनुसार दोन ठाकरे बंधू अजूनपर्यंत एकत्र चर्चा केलेली नाही. पण या दोघान भावांबरोबर यांच्या नातेवाईकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि हेच नातेवाईक या दोघांना एकत्र आणू शकतात असं माहितीनुसार समजत आहे. आता युतीच्या या चर्चेत राज आणि उद्धव यांचे असे कोणते जवळचे नातेवायक आहेत जे मध्यस्थाची भूमिका पार पाडू शकतात यावर एक नजर टाकूया. असं वातावरण तयार होत असं वाटत काय बघायच एकत्र येतील आता वेगळे झाले एकत्र येतील त्यामुळे आले तरी त्यांनी काय शेवटी अस की जो कौन महायुतीला मिळालेला राज्यामध्ये तो आता मिळाला प्रचंड यश महायुतीला मिळाला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला तेश मिळणार आहे कारण जनतेच्या मनात सरकार निवडून आलेले आहे कोणी एकत्र येण्यान फारस त्या प्रक्रियेत परिणाम होईल अस मला अजिबात वाटत नाही माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की दोन पक्ष आहेत, युती करावी की नको करावी कि चर्चा कर हा त्यांचा प्रश्न आहे हा त्यांच्या पक्षांचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले बोललेले आहेत त्याच्यामुळे जास्त मी त्यावर भाष्य न करता एकच सांगेन की जे काही युती होईल किंवा नंतरच काही आमची भूमिका असेल किंवा आम्हाला ज्या प्रकारे पुढे त्यांना सामोर जायच ते निश्चितपणाने शिंदे साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील यावरती तेच बोलतील महापालिका निवडणुका तोंडावर आहेत</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies