Maharashtra Breaking Live Updates: मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवतीर्थ येथे ही बैठक पार पडले. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस देखील कोसळत आहे. राज्यातील आणि देशातील या ताज्या घडामोडी, बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा

Maharashtra Breaking Live Updates: ठाकरें बंधू एकत्र येण्याच्या चर्चा; राज ठाकरेंकडून बैठकीचं सत्र सुरू
June 06, 2025
0