Type Here to Get Search Results !

Dadar Hanuman Mandir | हनुमान मंदिरावरून हिंदूत्वाचा एल्गार, ठाकरे-भाजपमध्ये वार Special Report

<p>Dadar Hanuman Mandir | हनुमान मंदिरावरून हिंदूत्वाचा एल्गार, ठाकरे-भाजपमध्ये वार Special Report</p> <p>Mahesh Sawant on Dadar Hanuman Temple | दादर हनुमान मंदिरावरून महेश सावंत आक्रमक; म्हणाले...<br />आज आमच्यावर टीका झाली की आम्ही हिंदुत्वावर बोलत नाही, पण आज आम्ही हिंदुत्वासाठीच आलो आहोत. आम्हाला फक्त स्थगिती आदेश (स्टे ऑर्डर) नको आहे, आम्हाला या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा हवा आहे. &nbsp;यासाठीच हा जनसमुदाय एकत्र आला आहे. हे मंदिर इथेच राहणार आहे, काहीही झाले तरी. &nbsp;मंगल प्रभात लोढा, रवी राणा आणि किरीट सोमय्या हे फक्त हिंदुत्वाचा दिखावा करतात. खरी गरज भासली की हे लोक बिळातून बाहेर येतात. &nbsp;उद्धव ठाकरे यांना श्रेय मिळून द्यायचं नाही. म्हणून ते इथे केवळ श्रेयासाठी आले आहेत. &nbsp;महानगरपालिका आणि मंदिराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies