Type Here to Get Search Results !

Ajit Pawar Special Report : दादांचा ब्रँड; कुणाचा वाजणार बँड ?

<p>Ajit Pawar Special Report : दादांचा ब्रँड; कुणाचा वाजणार बँड ? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे राज्यातला एक वजनदार ब्रँड... मात्र आता खुद्द अजितदादाच स्वतःच ब्रँड मेकिंगचे प्रयत्न करत आहेत. यासाठी अजितदादांनी निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरांची नियुक्तीही केली असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे, विधानसभेची तयारी करणारे एक वेगळेच अजित पवार सध्या दिसत आहेत... दादांना हे सगळं कशासाठी करावं लागतंय पाहूया हा विशेष रिपोर्ट. राज्याच्या राजकारणातला ब्रँड.. &nbsp;दादा... अजित दादा... &nbsp;पवार घराण्याचा वारसा... &nbsp;....तरी राजकारणात स्वतःचा ठसा &nbsp;दादा सांगतात, कार्यकर्ते ऐकतात... &nbsp;दादा आदेश देतात, अधिकारी कामाला लागतात... &nbsp;कधी दादा धक्का देतात...&nbsp; कधी काकांना रामराम ठोकत वेगळी चूल मांडतात... &nbsp;आणि आता अजितदादा देव देव देखील करू लागलेत..वतःच्या इमेज बिल्डिंगकसाठी अजित पवारांचा हा खटाटोप सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे..विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत अजित दादांना दगाफटका होईल. दादा इमेज बिल्डवर हल्ली जास्त खर्च करत आहेत. यासाठी एका कंपनीला त्यांनी २०० कोटी दिलेत..आता रोहित पवारांनी ज्या नरेश अरोरांचा उल्लेख केला ते कोण आहेत ते देखील जाणून घेऊयात डिझाईन बॉक्स्ड डॉट कॉम &nbsp;या कंपनीचे संस्थापक &nbsp;राजस्थान, कर्नाटकासह &nbsp;अनेक राज्यांत काँग्रेससाठी &nbsp;प्रचाराचं काम &nbsp; प्रचार व्यवस्थापनात &nbsp;हातखंडा&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies