Type Here to Get Search Results !
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 9 July 2024 : ABP MAJHA
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 9 July 2024 : ABP MAJHA
विधानपरिषद निवडणुकीआधी शिंदे गटाकडून खबरदारी..मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदेंकडून ६० रुम बुक..निवडणुकीआधी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला न जाण्याचा विरोधकांचा निर्णय...मागच्या बैठकीत काय झालं, ते अधिवेशनात सांगण्याची मागणी..
उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट...विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक आणि राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत चर्चा...
विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर... इमेज बदलण्यासाठी निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरांकडे दिली जबाबदारी...
अंबानींच्या सोहळ्यातल्या डान्सवरून आशिष शेलार आणि नितेश राणेंचा तेजस ठाकरेंवर हल्लाबोल...तर टीका करणाऱ्यांच्या डोक्यावर उपचार करायला हवेत, आदित्य ठाकरेंचा पलटवार...
वरळी हिट अँड रन प्रकरणातला फरार मुख्य आरोपी मिहीर शाहला अखेर विरारमधून अटक...आई आणि बहिणीसह मिहीरला मदत करणाऱ्या १२ जणांना शहापूरमधून ताब्यात...
वरळी अपघात हे हिड अँड रन नाही तर हत्येचं प्रकरण, आदित्य ठाकरेंचा आरोप, तर ६० तास मिहिर शाह कुठे होता? भास्कर जाधवांचा सवाल..
देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या ओबीसी नेत्यांना एकत्र आणल्याचे आपल्याकडे पुरावे, मनोज जरांगे पाटलांचा दावा...लातूरमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत...
मनसेमधून वंचितमध्ये गेलेल्या वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, पुण्यातली शिवसेनेची ताकद वाढवून पाहिेजे, उद्धव ठाकरेंनी दिलं टार्गेट...
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Hollywood Movies