<p>CM Eknath Shinde : महाराष्ट्रात येणार साडे तीन लाख कोटींची गुंतवणूक अदानी समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, गुंतवणुकीच्या संधी इत्यादी विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. </p>
CM Eknath Shinde : महाराष्ट्रात येणार साडे तीन लाख कोटींची गुंतवणूक
January 17, 2024
0
