Type Here to Get Search Results !

Winter Session Special Report : गोगावलेंचा कोट, नाईकांचं बोट; कशी रंगली जुगलबंदी

<p>Winter Session Special Report : गोगावलेंचा कोट, नाईकांचं बोट; कशी रंगली जुगलबंदी हे आमदार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक आगळंवेगळं रसायन आहेत. मंत्रिपदाची इच्छा अनेकांच्या मनात असते, आणि असलीही पाहिजे. त्यात काहीच गैर नाही. पण साधारणतः, मंत्रिपदाच्या शक्यतेबद्दल नेत्यांना विचारल्यावर ते अतिशय सावध उत्तर देतात. पण यांचं तसं नाहीये. मला मंत्री व्हायचंय असं त्यांनी अनेकदा सांगितलंय. पण, त्यांच्या गळ्यात काही मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. आपल्या नेत्यांनाही सांगून सांगून बहुदा ते थकलेत. म्हणून त्यांची स्वारी पोहोचलीय थेट महादेवाच्या दारात. पाहूया हे नेते कोण आहेत.&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies