<p>NCP Special Report : एक घराणं, दोन पवार ; एक पक्ष दोन गट एक घराणं, दोन पवार... एक पक्ष, दोन गट... एक घड्याळ आणि वेळ मात्र नवी... सध्याच्या राष्ट्रवादीचं वर्णन आता याच शब्दांत करावं लागेल... शरद पवार आणि अजित पवार गटाचा राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय... मात्र या संघर्षाची धग नागपूरपर्यंत पोहोचलीय... आणि त्याला कारण ठरलंय एक कार्यालय... अधिवेशनाच्या कामकाजासाठी राष्ट्रवादीला एक कार्यालय देण्यात आलंय... त्यावरून दारावरील नेमप्लेटचं राजकारण सुरू झालंय... पाहूयात... नेमकं काय घडलंय...</p>
NCP Special Report : एक घराणं, दोन पवार ; एक पक्ष दोन गट
December 07, 2023
0
