<p>शेतकरी... कधी दुष्काळाने नाडलेला तर कधी अतिवृष्टीने पिडलेला... शेतीचं नुकसान तर पाचवीलाच पुजलेलं... या सगळ्यात शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून सरकारने पीकविम्याची योजना आणली. मात्र त्यातही घोटाळे झाल्याचं अनेकदा समोर आलंय... पण, एका पठ्ठ्याने तर असा काही प्रताप केलाय की, ऐकून तुम्हीही चाट पडाल... अवघ्या दोनशे रुपयांच्या विम्याचा आवळा देत, १४ कोटींचा कोहळा कसा काढला जाणार होता... पाहूयात या रिपोर्टमधून...</p>
Crop Insurance Maharashtra Special Report : एक शेतकरी, 186 पिक विमे आणि 14 कोटी लाटण्याचा प्रयत्न
October 09, 2023
0
Tags
