Type Here to Get Search Results !

Manoj jarange Jalna : आमरण उपोषणाचं रुपांतर साखळी उपोषणात : मजोज जरांगे

<p>बातमी जालन्यातील मनोज जरांगेंच्या उपोषणाची... मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत नाहीत तोवर उपोषण सोडणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती.. मात्र &nbsp;जरांगे यांच्या मागणीनुसार एकनाथ शिंदे जालन्याला जाणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. &nbsp;दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंशी आधी चर्चा करणार आहेत.. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगेंची भेट घेणार आहे...दरम्यान काल गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी जरागेंची भेट घेतलीय.</p> <p>&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies