<p>उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात जाऊन आंदोलकांची भेट घेतलीय. यावेळ ठाकरे आणि चव्हाणांनी राज्य सरकारवर सरकारवर सडकून टीका केलीय. महाविकास आघाडीच्या काळात मराठा आरक्षणाबाबत चुकीची भूमिका घेतली नसल्याचं अशोक चव्हाण म्हणालेत. तर मविआ काळात कधीही लाठीमार झाला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तसेच, महाराष्ट्रातील संपूर्ण ताकद जालन्यात आणेन, आंदोलकांनी धीर सोडू नये, असं आवाहनही ठाकरेंनी केलंय.</p>
Ashok Chavan Jalna : वन नेशन व्हॉट अबाऊट आरक्षण - अशोक चव्हाण
September 02, 2023
0
Tags
