<p>पिझ्झा, बर्गर आणि बेकरी उत्पादनांच्या अधिक सेवनाने तुमच्या मृत्यूचा धोका वाढतोय. दरवर्षी ५ लाख ४० हजार जण यामुळे बळी पडत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी संसदेत दिलीय. दरम्यान, काय आहेत याची कारणं? आणि पिझा, बर्गरमधील कोणते घटक तुमच्या मृत्यूला जबाबदार आहेत? पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट.<br /><br /></p>
Pizza-Burger Special Report:अतिरेक पिझ्झा-बर्गरचा,धोका जीवाचा?पिझ्झा,बर्गरचे साडे पाच लाख बळी
August 12, 2023
0
Tags
