Type Here to Get Search Results !

MVA Meeting : मातोश्रीवर मविआ नेत्यांची महत्वाची बैठक, INDIA संदर्भात चर्चा ABP Majha

<p>भाजपविरोधी पक्षांच्या इंडिया या राष्ट्रीय आघाडीची तिसरी बैठक ३० ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी मुंबईतल्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये होत आहे. त्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला उद्धव ठाकरेंसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies