<p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गाव दौऱ्यावर आहे.. मुख्यमंत्र्यांचा तीन दिवसांचा दौरा असल्याची माहिती आहे.. यावेळी शिंदेंनी विभागाच्या बोटीने प्रवास करत दरे गावात पोहचले.. स्पिडबोटने मुख्यमंत्री त्यांच्या गावात दाखल झाले.. </p>
CM Eknath Shinde Satara Dare : स्पिडबोटने मुख्यमंत्री शिंदे दरे गावात दाखल
August 10, 2023
0
Tags
