<p>MNS Banner : सत्तानाट्यानंतर मनसेकडून अनोखी पोस्टरबाजी, मतदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न</p> <p><br />मुंबईमधील मानखुर्दमध्ये मनसेचं सत्तानाट्यासंदर्भातलं अनोखे पोस्टर. पोस्टरमध्ये एक रिक्षात मागच्या सीटवर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर. पोस्टरवरील वाक्ये चर्चेचा विषय.</p>
MNS Banner : सततनटयनतर मनसकडन अनख पसटरबज मतदरच मन वळवणयच परयतन
July 09, 2023
0
Tags
