Type Here to Get Search Results !

Amol Kolhe Meet Sharad Pawar : रषटरवद खसदर अमल कलहन घतल शरद पवरच भट

<p>Amol Kolhe Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट खासदार अमोल कोल्हे आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहेत आपण शरद पवार यांच्यासोबत असून आपल्या पुढील भूमिके संदर्भात शरद पवारांसोबत अमोल कोल्हे चर्चा करणार आहेत<br />रविवारी आपल्याला शपथविधी समारंभाला कशाप्रकारे नेण्यात आलं हे अमोल कोल्हे यांनी जाहीर रित्या सांगितल्यानंतर शरद पवारांशी ते या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांनी रविवारी मंत्री पदांच्या शपथ घेतल्यानंतर आपल्याला मतदारांनी जे मतदान केलं आहे ते एका विचारधारेवर विश्वास ठेवून केला आहे आणि त्या विश्वासाला &nbsp;जर तडा जात असेल तर आपण राजीनामा देण्याचा विचार केला असल्याचा अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies