Type Here to Get Search Results !

Tuljapur Temple : 10 वर्षानंतर प्रथमच तुळजाभवानी मंदिरातील दानाची मोजमाप, महिनाभराचा कालावधी

<p>त्र्यंबकेश्वरच्या मंदीरात मुस्लीम बांधवांनी धुप दाखवण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद अजूनही शमत नाहीय..तोच आता तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नवा फलक लागलाय... हिंदू संस्कृतीचे पालन करणारे कपडे घाला तरच मंदीरात प्रवेश करता येईल असे फलक आज मंदिराच्या प्रवेशद्वारावर झळकलेत आणि त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागलीत.</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies