<p>शिवसेनेनं काल सर्व वृत्तपत्रांंमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून सामन्यातून खरपूस टीका करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंबाबत शिंदेंचं प्रेम हे केवळ ढोंग आहे, असे ताशेरे सामनाच्या अग्रलेखात ओढण्यात आले आहेत. राष्ट्रात 2024 नंतर मोदींचे राज्य राहणार नाही, आणि महाराष्ट्रातही सत्तापालट होईल, असा दावा देखील करण्य़ात आला आहे. </p>
Shivsena Advertisement : शवसनचय जहरतमळ चरच आजचय जहरतत शद - फडणवस 'एकतर'
June 13, 2023
0
Tags
