आता बातमी, वादळवाऱ्याची... अखंड महाराष्ट्राला मान्सूनची प्रतीक्षा असतानाच, पावसाआधीच वादळी संकटाचे ढग जमा होतायत... कारण, समुद्रात पुढील २४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे, मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये अशा सूचना हवामान खात्याने दिल्यायत
Maharashtra Weather Update : मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, हवामान खात्याच्या सुचना
June 05, 2023
0
Tags
