<p>भाजप प्रवेशाच्या सोहळ्यात आशिष देशमुख यांनी एक वक्तव्य केलंय, त्यावरून जोरदार चर्चा रंगल्यायत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करतात, असं वक्तव्य आशिष देशमुखांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच देशमुखांनी हे वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय</p>
Ashish Deshmukh In BJP : आशष दशमखच अखर भजपमधय परवश
June 18, 2023
0
Tags
