Type Here to Get Search Results !

Pre Wedding Shoot Special Report : प्री - वेडिंग शूटवरील खर्च वायफळ?


पूर्वी लग्नात फोटोंची हौस भागवून घेतली जात होती. आणि आता लग्नाआधीच म्हणजे प्री-वेडिंग शूटचं फॅड आहे. बदलत्या काळातील या फॅडला मराठा सेवा संघाने मात्र विरोध केलाय. एवढंच नाही तर मराठा समाजातील तरुणांनी प्री वेडिंग शूट बंद करण्याचा आवाहन केलंय. प्री वेडिंग शूट हा वायफळ खर्च असून त्याऐवजी तो निधी समाजकारणासाठी वापरावा, असं आवाहन करण्यात आलंय. सोलापुरात मराठा सेवा संघाने वधूवर परिचय मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी प्री वेडींग शूट बाबत नाराजी व्यक्त केलीय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies