Type Here to Get Search Results !

Maharashtra Live Updates: हेरगिरी प्रकरणात महत्त्वाची अपडेट, रवी वर्माला अडकवण्यासाठी सिमकार्डचा वापर

<p>Maharashtra Live blog Updates in Marathi: पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय अंतर्गत काम करणाऱ्या पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (PIO) च्या महिला एजंट्सनी आरोपी रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिमकार्डचा वापर केला होता. तपासात असे दिसून आले आहे की, पीआयओच्या महिला एजंट्सनी जाणूनबुजून भारतीय सिमकार्डचा वापर केला जेणेकरून रवी वर्मा आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांना हे संभाषण पाकिस्तानमधून होत आहे हे कळू नये, अशी माहिती समोर आली आहे. ही त्यांची नवीन कार्यपद्धती आहे, जी पहलगाम हल्ल्यानंतर उघडकीस आली आहे.</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies