Type Here to Get Search Results !

ABP Majha Marathi News Headlines 11PM Top Headlines 11PM 08 April 2025

मराठीच्या नावाखाली राज ठाकरेंची उत्तरभारतीयांविरोधातली भूमिका म्हणजे हिंदूविरोध, भारतीय विकाससेनेचा आरोप, मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव

मनसे विरोधातील याचिका म्हणजे भाजपचं षडयंत्र,  संदीप देशपांडेंचा दावा, मात्र आरोपात तथ्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर
(('ती' याचिका भाजपचं षडयंत्र-मनसे))

संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा, रत्नागिरीमधील सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी कुरूक्षेत्राचा उल्लेख करत कोटी... तर श्रीकृष्णाशी तुलना हा मूर्खपणा, बावनकुळेंची टीका

'फुले' चित्रपटाविरोधात ब्राह्मण महासंघ मैदानात...सिनेमातल्या काही दृश्यांवर महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप, तर चित्रपट वस्तुस्थितीला धरून, दिग्दर्शकांचा दावा

रुग्णांकडून कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर...सर्व खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस...

अंजली दमानियांनी घेतली महसूलमंत्री बावनकुळेंची भेट, धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांची जमीन लाटल्याच्या आरोपांवर चर्चा..

नाशिकमधल्या घोटीत आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडले कंडोम, फायटर, चाकू, लोखंडी कडे आणि पत्ते... खासगी शाळेतल्या तपासणीनंतर शिक्षक, पालकांची उडाली झोप...

सुनावणीपूर्वी टिपण्णी करणं वकिली पेशाला धरून नाही, सतीश सालियनचे वकील निलेश ओझांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं, अवमानप्रकरणी सुनावणी

घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देणार, सरकारचा मोठा निर्णय...
सरकारी बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर करण्याचा विचार, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती...

नवी मुंबई आणि पनवेलमधले ३ हजार कोटींचे प्लॉट सिडकोनं घेतले ताब्यात...गेल्या ३० ते ४० वर्षापासून विकास केला जात नसल्यानं कारवाई...

सिंधी विस्थापितांसाठी राज्य सरकारकडून अभय योजना...सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष धोरण राबवणार...राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय...

सिंधी विस्थापितांसाठी राज्य सरकारकडून अभय योजना...सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष धोरण राबवणार...राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय...

चैत्री एकादशीनिमित्त पंढरपुरात चार लाखांपेक्षा जास्त भाविकांची मांदियाळी, तर विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य, दिवसभर मंदिर समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन

रामनवमी उत्सवात साईंचरणी तब्बल ४ कोटी २६ लाखांचं दान..तर अडीच लाखांहून अधिक साईभक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ

प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराच्या मुख्य दादी रतन मोहिनी यांचं निधन.. वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..१० एप्रिलला होणार अंत्यसंस्कार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies