Type Here to Get Search Results !

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

दिल्लीत उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, अरविंद केजरीवालांच्या 'आप'ला पाठिंबा...तर इंडिया आघाडी बरखास्त करा, ओमर अब्दुल्लांचा सल्ला...

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी घेतली तिसऱ्यांदा भेट... उद्धव ठाकरेंनी  मुंबईत सर्वांना पाण्यासाठी तयार केलेल्या धोरणावरची स्थगिती उठवण्याची मागणी..

राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या १२ आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा... कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर...आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी...आपण सांगितल्याप्रमाणं दोन दिवसांत डेटा द्या, ८ दिवसांत राजीनामा देतो, जयंत पाटलांचं आव्हान...

सावित्रीबाई फुलेंंच्या सहकारी मानल्या जाणाऱ्या फातिमा शेख यांच्याबद्दल दिलीप मंडल यांचा गौप्यस्फोट, अस्तित्त्वात नसलेलं फातिमा शेख हे पात्र आपणच तयार केल्याचा दावा

दादरच्या फुटपाथवरील भाजीविक्रेत्याने टोरेस कंपनीत गुंतवले होते तब्बल १४ कोटी रुपये... प्रदीपकुमार वैश्य यांच्या गुंतवणुकीने सगळ्यांचे डोळे विस्फारले...

वांद्र्यातील भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामांच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती, स्थानिक रहिवाशांचा कारवाईला विरोध, ठाकरेंची शिवसेना रहिवाश्यांच्या बाजूने

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies