Zero Hour 9Yrs old Girl : 9 वर्षाच्या मुलीच्या हातात दुचाकी, वडिलावंर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग लहान मुलीचा दुचाकी चालवतानाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल पालकाने दिली लहान चिमुकलीच्या हातात दुचाकी शेख अजीम शेख अहमद नावाचा हा व्यक्ती आहे. फेब्रिकेशनचा व्यवसाय करतो.9 वर्षाच्या आपल्या मुलीला छत्रपती संभाजीनगरच्या वर्दळीचा रस्ता असलेल्या अमखास मैदानात रोडवर त्याने गाडी चालवण्यासाठी दिली होती . आज सकाळी संभाजीनगर ट्रॅफिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बाईट - धनंजय पाटील- ट्रॅफिक एसीपी छत्रपती संभाजीनगर सोबत आरोपी व्हिज

Zero Hour 9Yrs old Girl : 9 वर्षाच्या मुलीच्या हातात दुचाकी, वडिलावंर गुन्हे दाखल
October 25, 2024
0