Type Here to Get Search Results !

TOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 10 Sep 2024 : ABP Majha

TOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 10 Sep 2024 : ABP Majha
नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता, रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा ठराव.
मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण, आरोपी जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर आरोपी चेतन पाटीलची न्यायालयीन कोठाडीत रवानगी.
गोंदियाच्या देवरी तालुक्यात पुरात अडकलेल्या तीन जणांना वाचवण्यात यश, देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने वाघनदीला पूर.
गोंदियात झालेल्या मुसळधार पावसाने नाल्याला पूर आल्याने लगत असलेलं संपूर्ण घर वाहून गेलं, यात एकाचा मृत्यू तर एका बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरु.
नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात घुसला भला मोठा अजगर. ८ ते १० फुटाच्या अजगराला सर्पमित्राकडून जीवदान.
साताऱ्यातील वाढे फाट्याजवळ शिवशाही बसला भीषण आग, सर्व प्रवासी वेळेत खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies