Type Here to Get Search Results !

रात्री 10 च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 10 PM TOP Headlines : 10 PM 21 September 2024

रात्री 10 च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 10 PM TOP Headlines : 10 PM 21 September 2024
जालन्यात हाकेंच्या उपोषण स्थळासमोर दोन गटांमध्ये वाद, वादाचा नवा व्हिडीओ समोर,  मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी.
जालन्यात फडणवीस आणि भुजबळांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा आरोप... तर जालन्यातील परिस्थितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार लक्ष्मण हाकेंचा टोला...
महाविकास आघाडीची २८८ जागांवर चर्चा आणि सहमती, संजय राऊतांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, कुठल्याच जागेवर मतभेद नाहीत असाही दावा..
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक २४ तारखेला, तर निकाल २७ सप्टेंबरला, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका...निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर युवा सेनेने दाखल केले होती याचिका...
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडेंच्या उमेदवारीचे राज ठाकरेंनी दिले संकेत...व्हिजन वरळी कार्यक्रमात राजनी केलं देशपांडेंचं भरभरून कौतुक...
एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करणार असाल तर चालणार नाही, अजित पवारांनी नितेश राणेंंचं नाव न घेता सुनावलं...तर, महायुतीमध्ये गेलो असलो तर फुले-शाहू-आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही, सुनील तटकरेंचा दावा...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies