Type Here to Get Search Results !

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : ABP Majha

तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं, तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईत बोलवल्याची माहिती, मुख्यमंत्री तानाजी सावंताचे कान टोचवणार का ? याकडे लक्ष.

रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांची विमानतळावर भेट, एकमेकांचे राजकीय विरोधक असताना  विमानतळावर गळाभेट घेत केलं फोटोसेशन

सोयाबीन कापूस पिकाला योग्य भाव आणि १०० टक्के पिक विमा मिळावा या मागण्या मंजूर करा, नाहीतर ४ सप्टेंबरपासून बेमुदत अन्न त्याग आंदोलन करू, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

राजस्थानी मल्टीस्टेचे संचालक अभिषेक बियानी यांना पुण्यातून अटक,  बीड आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई.

लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांमध्ये घट होण्याऐवजी वाढच झाली, एनसीआरबी आकडेवारीनुसार  धक्कादायक बाब समोर.

बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, तर जायकवाडीतून माजलगावच्या धरणात पाणी सोडलं

चंद्रपुरात मुसळधार पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा, उद्या चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies