Amravati Accident News : मेळघाटात (Melghat) 30 फूट खोल नदीत वाहन कोसळल्याची घटना घडली आहे. या वाहनात चार जण असल्याची माहिती मिळाली आहे. मेळघाटच्या हरीसाल जवळ रात्री 11.30 वाडण्याच्या सुमारात पुलावरुन वाहन कोसळल्याची घटना घडली. दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा या (Navneet Rana) मदतीसाठी धावून आल्याचे पाहायला मिळालं.

नवनीन राणांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल

दरम्यान, ज्या ठिकाणी अपघात झाला, तिथून नवनीत राणा यांच्या वाहनांचा ताफा जात होता. यावेळी त्यांना वाहन नदीत कोसळल्याचा प्रकार माहित झाल्यानंतर लगेच त्यांनी वाहनांचा ताफा जागेवर थांबवला. त्यानंतर लगेच नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी वाहनांमधील सगळ्या जखमींना तातडीने 30 फूट नदीतून बाहेर काढलं. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/d8mkLla News : शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात; तिघांची प्रकृती गंभीर, तर सहा प्रवासी जखमी

धक्कादायक! 30 फूट खोल नदीत वाहन कोसळलं, मदतीसाठी नवनीत राणा आल्या धावून, मेळघाटात घडली घटना
August 10, 2024
0