Type Here to Get Search Results !

Special Report BJP Vidhansabha |  विधानसभेसाठी भाजपची काय असेल रणनीती

Special Report BJP Vidhansabha |  विधानसभेसाठी भाजपची काय असेल रणनीती

हे ही वाचा

Sharad Pawar on Nilesh Lanke : शपथ घ्यायला उभा राहिला धाड धाड धाड धाड इंग्रजी, गाडी जी सुटली ती ...,शरद पवारांकडून लंकेंचं कौतुक विखेंवर निशाणा

Sharad Pawar on Nilesh Lanke, अहमदनगर : "आम्ही ठरवलंय, माणसं साधी  द्यायची. आता बघा निलेश लंके (Nilesh Lanke) निवडणुकीला उभे राहिले त्यांच्याविरुद्ध एक  मोठे नेते होते आणि त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा गृहस्थ  पार्लमेंटमध्ये जाणार, याला इंग्रजी येत नाही आणि हा तिथे जाऊन काय करणार?  पार्लमेंटमध्ये इंग्रजी यावे लागतं असं नाही. पार्लमेंटमध्ये हिंदीत बोलता  येतं, मराठीत बोलता येतं, तुमच्या मातृभाषेत बोलता येतं. ते गेले  पार्लमेंटमध्ये,  मलाही काळजी होती. म्हणलं आमचा गडी पार्लमेंटमध्ये जातोय,  काय बोलतोय माहित नाही. शपथ घ्यायला उभा राहिला धाड धाड धाड धाड  इंग्रजी..!! गाडी जी सुटली ती गाडी मधीआधी नाहीच, सगळं पार्लमेंट बघायला  लागलं कोण ह्यो गडी आला?", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. अहमदनगरमधील (Ahmednagar) अकोले (Akole) येथे  स्व. अशोक भांगरे यांचा जयंती सोहळा व शेतकरी मेळाव्यात सहभागी शरद  पवार (Sharad Pawar) सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाष्य केलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies