Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं

नवी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय... प्लॅन सिटी अशी ओळख असलेल्या नवी मुंबईत अनेक रस्त्यांवर पाणी साठलं... त्यामुळे वाहतुकीचीही मोठी कोंडी झाली... पाहूयात... आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी घेतलेला आढावा.

पनवेल महानगर पालिकेच्या कामाची पोलखोल

जुलै महिना आला तरी रस्त्यांची कामे सुरू असल्याने बसला मोठा फटका

गटार , नाले साफ न केल्याने पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा

कळंबोली शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नागरी वस्त्यांमधील रस्त्यांवर पावसाचे दोन - तीन फुट पाणी साचले

गाड्या पाण्याखाली तर कळंबोली मधील घरांमध्ये शिरले पाणी

रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहेत

तलोजा एमआयडीसी पडघे परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले

अनेक वाहन वाहून जाताना दृश्य कैद

तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने अनेकांचे नुकसान

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं
July 07, 2024
0