Type Here to Get Search Results !

ABP Majha Headlines 6.30 AM | एबीपी माझा हेडलाईन्स 6.30 AM | 01 August 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता....मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर चर्चांना जोर...तर फडणवीसांच्या नावाला संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती

तू राहशील नाहीतर मी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप

प्रचाराला याच, विधानसभेत उरली सुरली गुर्मीही उतरवू, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार

मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा, जागा भाजपत लढणार आणि जिंकणार, कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचं वक्तव्य

पूजा खेडकरला UPSCचा सर्वात मोठा दणका,  दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही , माझाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट

साताऱ्यात मुलाचं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची चेष्टा, अस्तित्वात नसलेल्या प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरूणीचीही आत्महत्या, आरोपी मैत्रिणीला अटक

जपानच्या टोयोटा समुहाची छत्रपती संभाजीनगरात २० हजार कोटींची गुंतवणूक, ८००० रोजगार निर्मिती, फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर सह्या

भुसावळ विभागात मध्य रेल्वेचा १० दिवसांचा मेगाब्लॉक... आजपासून ११ ऑगस्टपर्यंत  नागपूर-भुसावळ मार्गावर धावणाऱ्या ११ गाड्यांच्या फेऱ्या रद्द

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies