Type Here to Get Search Results !

Manoj Jarange Special Report : निवडणुकीवर जरांगे फॅक्टर काय परिणाम करणार ?

<p>Manoj Jarange Special Report : निवडणुकीवर जरांगे फॅक्टर काय परिणाम करणार ? मनोज जरांगे यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाची ज्योत पेटवल आणि त्याची मशाल बनून ती महाराष्ट्रभर फिरली... मात्र आता मनोज जरांगेंनी उपोषण करण्याला खुद्द अंतरवाली सराटीतूनच विरोध झालाय... अर्थात, जरांगे यांनी हे उपोषण तूर्तास स्थगित केलं असलं तरी, अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी उपोषणाला विरोध का केलाय? हे सांगणारा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात... &nbsp;मनोज जरांगे यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाची ज्योत पेटवल आणि त्याची मशाल बनून ती महाराष्ट्रभर फिरली...अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी उपोषणाला विरोध का केलाय? &nbsp;निवडणुकीवर जरांगे फॅक्टर काय परिणाम करणार ? &nbsp;मनोज जरांगे यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाची ज्योत पेटवल आणि त्याची मशाल बनून ती महाराष्ट्रभर फिरली... मात्र आता मनोज जरांगेंनी उपोषण करण्याला खुद्द अंतरवाली सराटीतूनच विरोध झालाय</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies