Type Here to Get Search Results !

Chhagan Bhujbal Full PC : मंत्रिमंडळात ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार : छगन भुजबळ

<p>Chhagan Bhujbal Full PC : मंत्रिमंडळात ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार : छगन भुजबळ लक्ष्मण हाके व वाघमाारे ९ दिवसांपासून उपोषण करत आहेत मगेश ससाणेही बसलेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भेटीला &nbsp;मंत्री पाठवलेले आहे. जालना आणि पुण्याहून आलेले पदाधिकारीही होतो मुख्यमंत्र्यानी खोटे दाखले दिले जाणार नाहीत. खोटे असल्यास आम्ही तपासू देणारा व घेणारा यांच्यावर कारवाई करू सरसकट ओबीसी ही मागणी मान्य होऊ शकत नाही काही जण वेगवेगळे दाखले &nbsp;घेऊन लाभ घेण्याचा प्रयत्न करतात हे दाखले आधारकार्डला जोडण्याची संकल्पना चांगली आहे. त्यामुळे सरकारला फसवलं जाणार नाही मराठा समाजाच्या समस्यांसाठी जशी समिती आहे तशीच ओबीसी उपसमिती स्थापन केली जाईल सगेसोयरेबाबत गरज काय अशी भूमिका आमची होती. त्यामुळे दुसरे सगेसोयरे स्थापन करण्याची गरज काय ? अधिवेशन काळात सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन हा प्रशन सोडवण्याबाबत चर्चा करू कुणावरही अन्याय होणार नाही सरकीरची भूमिका मंत्री उद्या पुणे व वडीगोद्रीला जाणार विनंती करणार उपोषण मागे घ्यावं आम्ही आहोत. &nbsp;माझे लोकं माझावर विश्वास ठेवतील. आम्ही त्याची समजूत काढू.... लेखी आश्वासन घेऊन जाणार नाही.....&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies