Type Here to Get Search Results !

ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 18 June 2024

छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं वक्तव्य तर शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे, राऊतांची टीका

मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता, वर्षावर उशिरापर्यंत विस्तारावर खलबतं, इच्छुकांकडून पक्षप्रमुखांकडे लॉबिंग सुरु

मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान

विधानसभेच्या रोडमॅपवर दिल्लीतल्या बैठकीत भाजपची चर्चा...मित्रपक्षांसोबत सोबत निवडणूक जिंकण्याबाबत मंथन...

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार, पियूष गोयलांची माहिती...दिल्लीतल्या बैठकीत राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नाही...

आमच्या अन्नात माती कालवणारा तू आणि आम्हाला भाऊ म्हणतो?? लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगेंवर जळजळीत टीका...

ओबीसी आंदोलन पेटलं..जालन्यात रास्तारोको.. धुळे-सोलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न.. लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात ओबीसी आंदोलक आक्रमक...

कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं ही काँग्रेसची खरी संस्कृती, नाना पटोलेंच्या पाय धुण्यावर सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल, कार्यकर्ता केवळ पाणी टाकण्यात मदत करत होता, पटोलेंची सारवासारव

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies