Type Here to Get Search Results !

Cm Eknath Shinde Dare village : दरे गावात शेतातील पिकांची पाहणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात

<p>Cm Eknath Shinde Dare village : &nbsp;दरे गावात शेतातील पिकांची पाहणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरे गावात घरच्या शेतीची पाहणी, मुख्यमंत्री विश्रांतीसाठी सध्या साताऱ्यातील दरे गावात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून मंगळवारी सायंकाळी त्यांचे मूळ गाव दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे विश्रांतीसाठी हेलिकॉप्टरने आगमन झाले. कांदाटी खोऱ्यातील मुख्यमंत्र्यांच्या कोयना पुनर्वसन भागात मोठ्या प्रमाणात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत, इको सेन्सिटिव्ह झोन व बफर झोन मध्ये आजी माजी सनदी अधिकाऱ्यांनी शासन आपल्या जागा फुकट बळकवणार आहे असे खोटे सांगून जागा खरेदी केल्या बाबत ते आपले मत व्यक्त करणार का याची प्रतीक्षा निसर्गप्रेमींना आहे. त्यांनी या विषयी आपले मत व्यक्त करणे गरजेचे असल्याचे वन संवर्धनात काम करणाऱ्या संस्थाचालकांनी म्हटले आहे.</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies