<p>छत्रपती संभाजीनगरातून अखेर महायुतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना उमेदवारी जवळपास निश्चित, लवकरच घोषणा, खैरेंविरोधात भुमरे उतरणार मैदानात</p> <p>काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल, संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका</p> <p>नाशिकनंतर ठाणे लोकसभेकडे सर्वांचं लक्ष, ठाण्यासाठी रवींद्र फाटक इच्छुक तर प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा</p>
Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024 एबीपी माझा
April 19, 2024
0
