<p>Sangli Politics Special Report : सांगलीच्या आखाड्यात आरोपांची कुस्ती; तिढ्यामागे भाजप, राऊतांचा आरोप सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत प्रचंड तिढा निर्माण केलाय.. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनीही सांगलीची लढत प्रतिष्ठेची केलीय.. आज संजय राऊतांनी तर काँग्रेस नेत्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत.. पाहुयात एक रिपोेर्ट</p>
Sangli Politics Special Report : सांगलीच्या आखाड्यात आरोपांची कुस्ती; तिढ्यामागे भाजप, राऊतांचा आरोप
April 06, 2024
0
