Type Here to Get Search Results !

MNS Leaders Reaction On Raj Thackeray : राज ठाकरे महायुतीत ,मनसे नेत्यांची प्रतिक्रिया

<p>MNS Leaders Reaction On Raj Thackeray : राज ठाकरे महायुतीत ,मनसे नेत्यांची प्रतिक्रिया<br />&nbsp;भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचं सूचवलं होतं, पण चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज होणार नाही असं ठणकावून सांगितलं. हे इंजिन चिन्ह कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies