Type Here to Get Search Results !

Chhagan Bhujbal : मी लांब राहणार नाही,मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे - छगन भुजबळ

<p>Chhagan Bhujbal : मी लांब राहणार नाही,मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे - छगन भुजबळ &nbsp;3 तारखेला अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे - 2 तारखेला मोठी रॅली काडून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे - मी लांब राहणार नाही,मोदी साहेबाना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे - नाशिक जिल्ह्यातून दोनही खासदर आपल्याला निवडणून द्यायचे आह - आज रात्रीतून कदाचीत उमेदवारी जाहीर होईल</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies