Type Here to Get Search Results !

Beed Unseasonal Rain : बीडमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान

<p>Beed Unseasonal Rain : बीडमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान बीडच्या आष्टी तालुक्यातील भाळवणी गावात अवकाळी पावसाने अक्षरशाह थैमान घातलंय. घरांची मोठ्या प्रमाणात पडझ़ड झाली असून, वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले आहेत.तर फळबागांच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या लिंबोणीच्या बागा अक्षरशाह उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies