Type Here to Get Search Results !

Uday Samant On Uddhav Thackeray : अदानींचं विमान चालतं, प्रकल्प चालत नाही ही प्रवृत्ती वाईट - सामंत

<p>Uday Samant On Uddhav Thackeray : अदानींचं विमान चालतं प्रकल्प चालत नाही ही प्रवृत्ती वाईट - सामंत<br />उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. जामनगरमध्ये प्री वेडिंगला काहीजण गेले. मात्र तेव्हा अंबानींचं विमान घेतलं नाही तर अदानींचं विमान वापरलं असा आरोप सामंतांनी केलाय. अदानीचं विमान फिरायला चालतं पण अदानींचे प्रकल्प चालत नाहीत ही वाईट प्रवृत्ती वाढतेय अशी टीका सामंतांनी केली.&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies