Type Here to Get Search Results !

Raj Thackeray - Amit Shah Meeting Special Report : मनसे महायुतीत सहभागी होणार ?

<p>Raj Thackeray - Amit Shah Meeting Special Report : मनसे महायुतीत सहभागी होणार ?&nbsp; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना राज ठाकरे यांनी घेतलेली अमित शाह यांच्या भेटी नंतर आता भाजप मनसे शिवसेना पक्षाची अखेर युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसे &nbsp;<br />महायुतीत सामिल होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगांवकर तर मनसे आणखी एक जागा लढवण्यावर उत्सुक असून सावर आज राज ठाकरे अमित शाह यांच्यात चर्चा ही झाली. कला असेल मनसे सोबतचा महायुतीचा फॉर्म्युला ? पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये..&nbsp;</p>

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies